दाऊद दळवी : अजातशत्रू ज्ञानयोगी





तसे पाहायला गेले तर ७९ या वर्षीकुणालाही मृत्यू यावा ही एक सृष्टी नियमानुसार घडलेली गोष्ट म्हणता येईल. पण काही व्यक्ती आपण समाजाचे काही देणे लागतो या जाणिवेने जीवन जगतात व जीवनाची विविध क्षेत्रे या जाणिवेने समृद्ध करतात. त्याना कुठल्याही वर्षी मृत्यू आला तरी

यहाँ क्लिक करें